जॅमी लिव्हरने केली कंगनाची मिमिक्री | Johnny Lever Daughter Jamie Lever Mimicry | Lokmat CNX Filmy

2021-08-24 3

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान वायरल होतोय हा व्हिडिओ आहे द फेमस कॉमेडीयन जॉनी लिव्हर यांच्या मुलीचा....जॉनी लिव्हर यांची मुलगी जॅमी लिव्हरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करताच क्षणात हा व्हिडिओ वायरल झालाय.… असं काय आहे या व्हिडिओमध्ये? ...तर या व्हिडिओमध्ये जॅमीने कंगना रणौतसह अनेक स्टार्सची मिमिक्री केलीय....त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान हिट होतोय....

#lokmatcnxfilmy #JohnnyLever #JamieLever #Mimicry #Kanganaranaut
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber